Jay Jay Swami Samarth | पैश्यांऐवजी स्वामींनी भक्ताला दिली माती
2021-08-23
12
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी त्यांच्या भक्ताला पैसे म्हणून माती देतात. पाहूया या भागाची एक खास झलक या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale